श्रीरामवरदायिनी देवी मंदिर

श्रीरामवरदायिनी यात्रोत्सव २०२६

प्रत्येक वर्षी पार्वतीपूर येथे मोठ्या भक्तिभावाने श्रीरामवरदायिनी मातेचा वार्षिक यात्रोस्तव साजरा केला जातो. शेकडो भाविकांची उपस्थिती, विविध धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे संपूर्ण गाव व भक्तगण भक्तिरसात न्हालेला असतो.

श्रीरामवरदायिनी मातेचा वार्षिक यात्रोत्सव

स्थळ: श्री क्षेत्र पार्वतीपूर, पार, ता. महाबळेश्वर, जि. सातारा
कालावधी: ९ दिवसांचा पारंपरिक भक्तिभावपूर्ण उत्सव
वैशिष्ट्ये:

  • धार्मिक पूजन, अभिषेक, महाआरती

  • लोककला, गोंधळ, पालखी मिरवणूक

  • मोफत आरोग्य तपासणी शिबीर

  • भाविकांसाठी महाप्रसाद व संस्कृतिक कार्यक्रम

यात्रोत्सवातील नित्य कार्यक्रम

रोज सकाळी ७ ते १० वा.

  • श्रीरामवरदायिनी मातेचा अभिषेक

  • श्रीसत्यनारायण महापूजा

  • गावातील पालखी मिरवणूक

  • श्रीची कांही मिरवणूक

 

रोज रात्री ९ वा.

  • श्रीची आरती

  • लोककला/तमाशा कार्यक्रम

दिवसवार विशेष कार्यक्रम

मंगळवार (१४/०४/२०२६)

  • सकाळी ७ ते १० – अभिषेक (घाटमाथा)
  • सायं. ४ – श्री सत्यनारायण महापूजा
  • सायं. ७ – पालखी मिरवणूक
  • रात्री ९ – काठी मिरवणूक

बुधवार (१५/०४/२०२६)

  • रात्री ९ – ४३ गावातील देवदेवतांचे आगमन

गुरुवार (१६/०४/२०२६)

  • सकाळी ९ ते १२ – महापूजा
  • रात्री ९ ते ११ – देवदेवतांचे आगमन
  • रात्री ११ ते १२ – बगाड
  • रात्री १२ – लोकनाट्य तमाशा

शुक्रवार (१७/०४/२०२६)

  • सकाळी ११ ते १२ – आरती
  • रात्री ९ ते ११ – करंड ढोल लेझीम आरती
  • रात्री ११ – लोकनाट्य तमाशा

शनिवार (१८/०४/२०२६)

  • सकाळी ११ ते १२ – आरती
  • रात्री ९ ते ११ – करंड ढोल लेझीम
  • रात्री ११ – तमाशा कार्यक्रम

रविवार (१९/०४/२०२६)

  • सकाळी ११ ते १२ – आरती
  • सायं. ४ ते ५ – हळदी-कुंकू कार्यक्रम
  • रात्री ९ ते ११ – ढोल लेझीम
  • रात्री ११ – तमाशा

सोमवार (२०/०४/२०२६)

  • सकाळी ११ ते १२ – आरती
  • रात्री ९ ते ११ – ढोल लेझीम
  • रात्री ११ – तमाशा

मंगळवार (२१/०४/२०२६)

  • सकाळी ११ ते १२ – आरती
  • दुपारी ३ ते ६ – होमहवन व विधी
  • रात्री ९:३० ते ११ – शालेय सांस्कृतिक कार्यक्रम
  • रात्री ११ ते १२ – बक्षीस समारंभ
  • रात्री १२ ते ४ – तमाशा

बुधवार (२२/०४/२०२६) – समारोप

  • पहाटे ४:३० ते ११ – छबिना व पालखी मिरवणूक
  • सकाळी ११ ते १ – ललित, लघुरुद्र, होम समाप्ती
  • दुपारी १ – महाप्रसाद व यात्रा समारोप

आदिशक्ती श्रीरामवरदायिनी यात्रोत्सव २०२५

Scroll to Top