पार्वतीपूर हे स्थान प्रभू रामचंद्रांनी आदिशक्ती पार्वतीची पूजा करून स्थापन केले आहे.
या ठिकाणी देवी ‘श्रीरामवरदायिनी’ या रूपात पूजली जाते.
मंदिरात दोन प्रमुख मूर्ती – वरदायिनी आणि रामवरदायिनी आहेत.
श्रीरामवरदायिनी देवीच्या भक्तांसाठी एक खास भेट – “आदिशक्ती श्रीरामवरदायिनी – पार्वतीपूर (पार)” या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. देवीच्या भक्तीतील अनुभव, इतिहास आणि स्थानिक श्रद्धेची माहिती समाविष्ट असलेले हे पुस्तक आता उपलब्ध आहे.