श्रीरामवरदायिनी देवी मंदिर

वार्षिक यात्रोस्तव कार्यक्रम

प्रत्येक वर्षी पार्वतीपूर येथे मोठ्या भक्तिभावाने श्रीरामवरदायिनी मातेचा वार्षिक यात्रोस्तव साजरा केला जातो. शेकडो भाविकांची उपस्थिती, विविध धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे संपूर्ण गाव व भक्तगण भक्तिरसात न्हालेला असतो.

श्रीरामवरदायिनी मातेचा वार्षिक यात्रोत्सव

स्थळ: श्री क्षेत्र पार्वतीपूर, पार, ता. महाबळेश्वर, जि. सातारा
कालावधी: ९ दिवसांचा पारंपरिक भक्तिभावपूर्ण उत्सव
वैशिष्ट्ये:

  • धार्मिक पूजन, अभिषेक, महाआरती

  • लोककला, गोंधळ, पालखी मिरवणूक

  • मोफत आरोग्य तपासणी शिबीर

  • भाविकांसाठी महाप्रसाद व संस्कृतिक कार्यक्रम

यात्रोत्सवातील नित्य कार्यक्रम

रोज सकाळी ७ ते १० वा.

  • श्रीरामवरदायिनी मातेचा अभिषेक

  • श्रीसत्यनारायण महापूजा

  • गावातील पालखी मिरवणूक

  • श्रीची कांही मिरवणूक

 

रोज रात्री ९ वा.

  • श्रीची आरती

  • लोककला/तमाशा कार्यक्रम

दिवसवार विशेष कार्यक्रम

दिवस १

  • मातेचा अभिषेक

  • संध्याकाळी पालखी मिरवणूक

  • रात्री श्रीची आरती

दिवस २

  • रात्री – ४३ गावांतील देवींचे वाजंत्रीत ग्रामदेव आगमन

दिवस ३

  • सकाळी महापूजा

  • विविध देवस्थानांचे आगमन

  • रात्री – लोकनाट्य तमाशा

दिवस ४

  • सकाळी – श्रीची आरती

  • रात्री – ढोल-लेझीम आरती आणि लोककला सादरीकरण

दिवस ५

  • सकाळी – श्रीची आरती
  • रात्री – ढोल-लेझीम आरती आणि लोककला सादरीकरण

दिवस ६

  • सकाळपासून – मोफत आरोग्य तपासणी शिबीर

  • सायंकाळी – बुरुड स्पर्धा

  • रात्री – ढोल-लेझीम आरती

दिवस ७

  • सकाळी – श्रीची आरती

  • रात्री – ढोल-लेझीम आरती

दिवस ८

  • सकाळी – श्रीची आरती

  • दुपारी – सांस्कृतिक कार्यक्रम

  • संध्याकाळी – मातेच्या स्वागताचा सोहळा

  • रात्री – लोकनाट्य “शिवराज्य स्थापना” (नाटक)

दिवस ९

  • पहाटे – छबिना व पालखी मिरवणूक

  • सकाळी – लघुरूपीय होम

  • दुपारी – महाप्रसाद व यात्रा समाप्ती

आदिशक्ती श्रीरामवरदायिनी यात्रोत्सव २०२५

Scroll to Top